वज्रधारी NEWS
वज्रधारी NEWS
  • 3 552
  • 30 615 832
तासगावमधील बिबट्याचा शिकार करतानाचा व्हिडीओ कॅमेरात कैद।। वज्रधारी न्यूज ।।
#Vajradhari_News #forest #sangli #vita
#Vajradhari_News #तासगाव #forest #बिबट्या #वाघ
#vita #sangli
Переглядів: 15 205

Відео

तासगावला पुन्हा बिबट्याचे दर्शन.. ।। वज्रधारी न्यूज ।।
Переглядів 6 тис.День тому
#Vajradhari_News #तासगाव #forest #बिबट्या #वाघ #vita #sangli
ऐतिहासिक चारशे वर्षांपूर्वीचा वटवृक्ष कोसळला ।। वज्रधारी न्यूज ।।
Переглядів 1,4 тис.День тому
#Vajradhari_News #भोसे #bhose #Bhose #पर्यावरण #संवर्धन #वृक्ष #वड #सांगली #sangli #miraj #Maharashtra #महाराष्ट्र #Banyantree
विश्वजीत किंगमेकर ।। वज्रधारी न्यूज ।। #Vishwajit_Kingmaker
Переглядів 90414 днів тому
#Vajradhari_News #Vajradhari_News #livemarathinews #हवा_कुणाची #Vajradhari_News #Vajradhari_News #livemarathinews #हवा_कुणाची #Vajradhari_News #Vajradhari_News #livemarathinews #हवा_कुणाची #Vajradhari_News #livemarathinews #हवा_कुणाची #marathinewslive #Vajradhari_News #livemarathinews #हवा_कुणाची #marathinewslive #Vajradhari_News #हवा_कुणाची #marathinewslive #sharadpawarvsajitpawar #vishalpatil...
तासगावच्या शेतकऱ्यांनी तयार केले 5000 सीडबॉल.।। वज्रधारी न्यूज ।।
Переглядів 80314 днів тому
#Vajradhari_News #Tasgaon #sangli #तासगाव #पर्यावरण #WorldEnvironmentDay2024 #GoGreen #SoilHealth #trees #seedball #nature #planttrees #savetrees #WorldEnvironmentDay #जागतिकपर्यावरणदिन
खानापुर मतदारसंघातले नेते गंडले की नेत्यांनी संजय पाटलांना गंडवले ?।। वज्रधारी न्यूज ।।
Переглядів 30 тис.14 днів тому
#Vajradhari_News #Vajradhari_News #livemarathinews #हवा_कुणाची #Vajradhari_News #Vajradhari_News #livemarathinews #हवा_कुणाची #Vajradhari_News #livemarathinews #हवा_कुणाची #marathinewslive #Vajradhari_News #livemarathinews #हवा_कुणाची #marathinewslive #Vajradhari_News #हवा_कुणाची #marathinewslive #sharadpawarvsajitpawar #vishalpatil #vishwajitkadam #Vajradhari_News #sharadpawarvsajitpawar #mara...
गोपिचंद पडळकरांच्या तालुक्यात आणि गावातही कमळ कोमात।। वज्रधारी न्यूज ।।
Переглядів 61 тис.14 днів тому
#Vajradhari_News #Vajradhari_News #livemarathinews #हवा_कुणाची #Vajradhari_News #livemarathinews #हवा_कुणाची #marathinewslive #Vajradhari_News #livemarathinews #हवा_कुणाची #marathinewslive #Vajradhari_News #हवा_कुणाची #marathinewslive #sharadpawarvsajitpawar #vishalpatil #vishwajitkadam #Vajradhari_News #sharadpawarvsajitpawar #marathinewslive #हवा_कुणाची #Vajradhari_News #Vajradhari_News #shar...
विश्वजीत कदम आणि विशाल पाटलांनी केला जयंत पाटलांचा करेक्ट कार्यक्रम।। वज्रधारी न्यूज ।।
Переглядів 5 тис.14 днів тому
#Vajradhari_News #livemarathinews #हवा_कुणाची #marathinewslive #Vajradhari_News #livemarathinews #हवा_कुणाची #marathinewslive #Vajradhari_News #हवा_कुणाची #marathinewslive #sharadpawarvsajitpawar #vishalpatil #vishwajitkadam #Vajradhari_News #sharadpawarvsajitpawar #marathinewslive #हवा_कुणाची #Vajradhari_News #Vajradhari_News #sharadpawarvsajitpawar #marathinewslive #Vajradhari_News #Vajradhar...
मी कॉंग्रेस पक्षासोबतच राहणार !खासदार विशाल पाटील यांची विजयी प्रतिक्रीया।। वज्रधारी न्यूज ।।
Переглядів 1,6 тис.14 днів тому
#Vajradhari_News #Vajradhari_News #livemarathinews #हवा_कुणाची #Vajradhari_News #Vajradhari_News #livemarathinews #हवा_कुणाची #Vajradhari_News #livemarathinews #हवा_कुणाची #marathinewslive #Vajradhari_News #livemarathinews #हवा_कुणाची #marathinewslive #Vajradhari_News #हवा_कुणाची #marathinewslive #sharadpawarvsajitpawar #vishalpatil #vishwajitkadam #Vajradhari_News #sharadpawarvsajitpawar #mara...
विट्यात विशाल पाटलांच्या विजयाचा जल्लोष; नेमक काय घडल ?।। वज्रधारी न्यूज ।।
Переглядів 4 тис.14 днів тому
#Vajradhari_News #Vajradhari_News #livemarathinews #हवा_कुणाची #Vajradhari_News #livemarathinews #हवा_कुणाची #marathinewslive #Vajradhari_News #livemarathinews #हवा_कुणाची #marathinewslive #Vajradhari_News #हवा_कुणाची #marathinewslive #sharadpawarvsajitpawar #vishalpatil #vishwajitkadam #Vajradhari_News #sharadpawarvsajitpawar #marathinewslive #हवा_कुणाची #Vajradhari_News #Vajradhari_News #shar...
सांगलीतून विशाल पाटलांचा ऐतिहासिक विजय।। वज्रधारी न्यूज ।।
Переглядів 14 тис.14 днів тому
#Vajradhari_News #livemarathinews #हवा_कुणाची #marathinewslive #Vajradhari_News #livemarathinews #हवा_कुणाची #marathinewslive #Vajradhari_News #हवा_कुणाची #marathinewslive #sharadpawarvsajitpawar #vishalpatil #vishwajitkadam #Vajradhari_News #sharadpawarvsajitpawar #marathinewslive #हवा_कुणाची #Vajradhari_News #Vajradhari_News #sharadpawarvsajitpawar #marathinewslive #Vajradhari_News #Vajradhar...
जतमध्ये तम्मनगौडा-पडळकरांच्यात धुमशान होणार का ?।। वज्रधारी न्यूज ।।
Переглядів 6 тис.21 день тому
#Vajradhari_News #gopichand_padalkar #jath #bjp #vidhansabha #today_breaking_news #today_Gopichand_Padalkar
व्याजासहित हिशोब चुकता करू - खासदार संजय पाटील ।। वज्रधारी न्यूज ।।
Переглядів 24 тис.21 день тому
#Vajradhari_News #livemarathinews #हवा_कुणाची #marathinewslive #Vajradhari_News #हवा_कुणाची #marathinewslive #sharadpawarvsajitpawar #vishalpatil #vishwajitkadam #Vajradhari_News #sharadpawarvsajitpawar #marathinewslive #हवा_कुणाची #Vajradhari_News #Vajradhari_News #sharadpawarvsajitpawar #marathinewslive #Vajradhari_News #Vajradhari_News #sharadpawarvsajitpawar #marathinewslive #Vajradhari_New...
Tasgaon| तासगाव नगरपालिका प्रशासकांचा डोळेझाक कारभार..!।। वज्रधारी न्यूज ।।
Переглядів 73521 день тому
Tasgaon| तासगाव नगरपालिका प्रशासकांचा डोळेझाक कारभार..!।। वज्रधारी न्यूज ।।
बँकेच्या कर्मचार्‍यांचा शेतकर्‍यांच्या पैश्यावर डल्ला.!।। वज्रधारी न्यूज ।।
Переглядів 1,7 тис.21 день тому
बँकेच्या कर्मचार्‍यांचा शेतकर्‍यांच्या पैश्यावर डल्ला.!।। वज्रधारी न्यूज ।।
जयंत पाटलांची महाविकास आघाडीशी दगाबाजी ?।। वज्रधारी न्यूज ।।
Переглядів 22 тис.28 днів тому
जयंत पाटलांची महाविकास आघाडीशी दगाबाजी ?।। वज्रधारी न्यूज ।।
तासगाव मध्ये पाणी प्रश्नावरून आंदोलक आणि पोलिसांच्यात बाचाबाची..।। वज्रधारी न्यूज ।।
Переглядів 1,5 тис.28 днів тому
तासगाव मध्ये पाणी प्रश्नावरून आंदोलक आणि पोलिसांच्यात बाचाबाची..।। वज्रधारी न्यूज ।।
पाटील गटाला खिंडार का पडतय ?।। वज्रधारी न्यूज ।।
Переглядів 14 тис.28 днів тому
पाटील गटाला खिंडार का पडतय ?।। वज्रधारी न्यूज ।।
संजय पाटील एक लाखावर कसे आले ?।। वज्रधारी न्यूज ।।
Переглядів 54 тис.Місяць тому
संजय पाटील एक लाखावर कसे आले ?।। वज्रधारी न्यूज ।।
हभप तुकाराम बाबा महाराज यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा!।। वज्रधारी न्यूज ।।
Переглядів 188Місяць тому
हभप तुकाराम बाबा महाराज यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा!।। वज्रधारी न्यूज ।।
आम्हाला आज संडासला सुद्धा पाणी नाही!।। वज्रधारी न्यूज ।।
Переглядів 2,5 тис.Місяць тому
आम्हाला आज संडासला सुद्धा पाणी नाही!।। वज्रधारी न्यूज ।।
विश्वजीत विशाल कॉंग्रेसचे जय वीरू ठरणार का ?।। वज्रधारी न्यूज ।।
Переглядів 12 тис.Місяць тому
विश्वजीत विशाल कॉंग्रेसचे जय वीरू ठरणार का ?।। वज्रधारी न्यूज ।।
खासदार संजय पाटील यांनी बजावला मतदानाचा हक्क..।। वज्रधारी न्यूज ।।
Переглядів 3,6 тис.Місяць тому
खासदार संजय पाटील यांनी बजावला मतदानाचा हक्क..।। वज्रधारी न्यूज ।।
Sangli| संजय पाटलांचे खंदे समर्थक विशाल पाटलांच्या गोटात।। वज्रधारी न्यूज ।।
Переглядів 8 тис.Місяць тому
Sangli| संजय पाटलांचे खंदे समर्थक विशाल पाटलांच्या गोटात।। वज्रधारी न्यूज ।।
Sangli | विटा शहरातले अनेक नगरसेवक विशाल पाटलांच्या पाठीशी।। वज्रधारी न्यूज ।।
Переглядів 19 тис.Місяць тому
Sangli | विटा शहरातले अनेक नगरसेवक विशाल पाटलांच्या पाठीशी।। वज्रधारी न्यूज ।।
शेवटच्या टप्प्यात हातकणंगले मतदार संघात हवा कुणाची? जेष्ठ नागरिकांना काय वाटतं?।। वज्रधारी न्यूज ।।
Переглядів 10 тис.Місяць тому
शेवटच्या टप्प्यात हातकणंगले मतदार संघात हवा कुणाची? जेष्ठ नागरिकांना काय वाटतं?।। वज्रधारी न्यूज ।।
तासगाव बाजार समितीच्या बोनसची भानगड काय??।। वज्रधारी न्यूज ।।
Переглядів 1,3 тис.Місяць тому
तासगाव बाजार समितीच्या बोनसची भानगड काय??।। वज्रधारी न्यूज ।।
माणसं गाडीखाली चिरडा आणि मोकाट फिरा विटा पोलिस मेहरबान आहेत।। वज्रधारी न्यूज ।।
Переглядів 1,2 тис.Місяць тому
माणसं गाडीखाली चिरडा आणि मोकाट फिरा विटा पोलिस मेहरबान आहेत।। वज्रधारी न्यूज ।।

КОМЕНТАРІ

  • @sangramkarnure7818
    @sangramkarnure7818 23 години тому

    jay bhim

  • @tatyagavhane2452
    @tatyagavhane2452 День тому

    गोपी पडळकर,खोताचा सद्या, अमोल मिटकरी, कदमांचा राम्या,अशी किती तरी भुंकणारी कुत्री आहेत,ती स्वतःच्या गावात निवडून येऊ शकतं नाहीत ,तरी अशी डुक्कर राज्यात आणि केंद्राची स्वप्न बघतात,

  • @sharavandeore303
    @sharavandeore303 День тому

    पडळकर हे फक्त तोडातुन बोलतील तेव्हडेच करतुत्व शुन्यं आहे

  • @PreetiBansode
    @PreetiBansode 2 дні тому

    पडळकर साहेब लोक संभाळावी फक्त मोहीते पाटील परिवाराने

  • @dattarajmhaske5634
    @dattarajmhaske5634 2 дні тому

    काही नाही खंर

  • @dhananjaym1708
    @dhananjaym1708 2 дні тому

    अरे वज्रधारी गाढवानो तुम्हाला साधी वजाबाकी सुद्धा नीट जमत नाही का? ९२ हजार वजा ७५ हजार होतात १७ हजार मग तुम्ही ९५०० च लीड कसं काय म्हणताय?

  • @vishwajitshinde6751
    @vishwajitshinde6751 2 дні тому

    सुहास भैय्या होणार आमदार

  • @santoshkale9837
    @santoshkale9837 3 дні тому

    Padlkar la kon bhav nahi det fakth sharad pawar chya navane bomblat rahat mahun yach naav mahit ahe lokana, deposit pan japt zal hot Baramati madhe😂😂😂

  • @balajimehetri9695
    @balajimehetri9695 3 дні тому

    पडळकर धनगरांचा नाही, तो फडनविसचा पाळीव आहे।

  • @kishorshene4501
    @kishorshene4501 4 дні тому

    Sagali islamich ho

  • @dattashirgire9223
    @dattashirgire9223 5 днів тому

    पडळकर फक्त भुंकणारा कुत्रा आहे

  • @dattashirgire9223
    @dattashirgire9223 5 днів тому

    बर झाल

  • @AnilGidge
    @AnilGidge 5 днів тому

    देव माणूस बापू 🙏🙏🙏💛💛💛

  • @s.p.coachingclasseskupwad6677
    @s.p.coachingclasseskupwad6677 6 днів тому

    फेकू तुम्ही चॅनल ला कसे दाखवता...

  • @Parvns
    @Parvns 6 днів тому

    पडळकर नेच विशाल पाटील यांचे काम केले आहे

  • @aniketshinde6098
    @aniketshinde6098 6 днів тому

    नेते वरून भाजपाकडून मतदार विशाल पाटील बरोबर

  • @onkarshelke6005
    @onkarshelke6005 6 днів тому

    सदर विडिओ हा खोटा आहे. हा विडिओ पुणे खेड येथील आहे. पत्रकारांना विनंती की लोकांच्यात खोटी बातमी दाखवून भिती निर्माण करु नये

  • @dhanajiraopatil74
    @dhanajiraopatil74 6 днів тому

    आता पडळकर याना चारीमुंड्या धूळ चारायची!

  • @SanjayAwati-lt5xn
    @SanjayAwati-lt5xn 7 днів тому

    किती थुकला तरी सूर्याला काही फरक नाही पडत

  • @vikaspawar6514
    @vikaspawar6514 7 днів тому

    Bjp ने असल्या वाचाळ विरा मुळे आपले मताधिक्य घटवले याचा पक्षाने विचार करावा तरच BJP पुढे जाईल

  • @manjitkumarpatil8458
    @manjitkumarpatil8458 7 днів тому

    भोसडीच्या नो जूने व्हिडिओ टाकून काय सिद्ध करत आहात. हा व्हिडिओ तूमच्या कॅमेरामन, वार्ताहराने शुट केलाय का?

  • @chandrakantbotre3470
    @chandrakantbotre3470 7 днів тому

    त्याला स्वतःच्या गावातच किंमत नाही

  • @shivamshinde270
    @shivamshinde270 7 днів тому

    Mi 3 _ 4 years philech Bghitla ahe

  • @shivamshinde270
    @shivamshinde270 7 днів тому

    Fake video ahe ha

  • @VijayKamble-uo4oo
    @VijayKamble-uo4oo 7 днів тому

    Feke video taku naka

  • @ganeshchavan5658
    @ganeshchavan5658 7 днів тому

    बोरगांव मधला नाही video ha

  • @ganeshchavan5658
    @ganeshchavan5658 7 днів тому

    Fake आहे video

  • @onlineindia2659
    @onlineindia2659 7 днів тому

    त्या बिबट्याने त्या सस्यावर झडप घातली त्यावेळी तिथे जमिनीवरील धूळ उडत आहे तुम्ही सांगत आहे त्या भागात तर मागील 8 10 दिवसापासून भरपूर पाऊस आहे याचा अर्थ काय व्हिडिओ जुना आहे....

  • @dineshmahalle6092
    @dineshmahalle6092 7 днів тому

    देवाची शपथ घेऊन खोटे बोलणार याचे वर कोण विश्वास ठेवणार

  • @kiranpatil430
    @kiranpatil430 7 днів тому

    Mast joke 🎉🎉🎉🎉😂😂😂😂

  • @shashankbhosale-yr6zr
    @shashankbhosale-yr6zr 7 днів тому

    म्हणजे याला याच्या गावात सुध्दा कवडीची किंमत नाही का....आणि गप्पा तर....

  • @StudyPeak
    @StudyPeak 7 днів тому

    Ha video me 1 year adich pahila ahe😅

  • @ganeshnikam4499
    @ganeshnikam4499 8 днів тому

    कुठलेही व्हिडिओ वापरून समाजामध्ये प्रबोधन करताय की भीती प्रसार अवतार त्या प्राण्याबद्दल

    • @avadhutpawar7286
      @avadhutpawar7286 8 днів тому

      जे आहे ते दावत आहेत 😇

    • @onlineindia2659
      @onlineindia2659 7 днів тому

      त्या बिबट्याने त्या सस्यावर झडप घातली त्यावेळी तिथे जमिनीवरील धूळ उडत आहे तुम्ही सांगत आहे त्या भागात तर मागील 8 10 दिवसापासून भरपूर पाऊस आहे याचा अर्थ काय व्हिडिओ जुना आहे....

  • @shivajiahire6205
    @shivajiahire6205 8 днів тому

    गोपीचा बोलविता धनीही म्हणतो मला मोकळे करा 😛

  • @shivajiahire6205
    @shivajiahire6205 8 днів тому

    गोप्या कुठे आहे आता. टेचा त्याला 😅

  • @shivam_ghodake_6120
    @shivam_ghodake_6120 8 днів тому

    Pwar ghravrati bolne

  • @user-vt3if8sh7n
    @user-vt3if8sh7n 8 днів тому

    Kiti mast video ahe ❤❤

  • @samadhandeore142
    @samadhandeore142 8 днів тому

    पडळकर तुला लोक पाळतील

  • @eknathmore5879
    @eknathmore5879 8 днів тому

    मस्ती जिरली. ❤

  • @rkgamingnlm4336
    @rkgamingnlm4336 8 днів тому

    पडळकर पवार साहेब यांच्या वर टिका करतात हे लोकांना पटत नाही गावात काय त्यांच्या घरात पण पटत नाही पवार साहेब कुठ हा गोप्या कुठ मंगळ सुत्र चोर विरोबाची शप्पत घेतली भाजपला मत देऊ नका लोक देत नाही

  • @munirshaikh5897
    @munirshaikh5897 8 днів тому

    स्वतःच्या गावात तरी यांना किंमत आहे का. बढाया तर खूप मोठ्या मोठया मारतात.

  • @aloklad3046
    @aloklad3046 8 днів тому

    Bhenchod 2 min batmi sathi 3 min chi fadtus advertisement dakhavat aahiet.....😡😡🤬🤬🤬🤬🤬

  • @HIND251
    @HIND251 8 днів тому

    बिनकामाचा खासदार.भाजपाचे शेतकरी विरोधी धोरण कारणीभूत आहे. त्याला गोपीचंद काय करणार.

  • @user-bk3be8yi6h
    @user-bk3be8yi6h 8 днів тому

    गोप्या म्हणजे काय नेता आहे का... कोणाला सुद्धा फालतू किंमत देता

  • @ramchandrapatil311
    @ramchandrapatil311 8 днів тому

    गोप्याला कोण ओळखतो पोपट

  • @sureshmane631
    @sureshmane631 9 днів тому

    😅

  • @ganeshnikam4499
    @ganeshnikam4499 10 днів тому

    हो दादा बिबट्याच आहे व्हिडिओ व्यवस्थित दिसत नव्हता परत पारखून पाहिल्यानंतर लक्षात आले परंतु भीती मनात बाळगण्याची गरज नाही मानवाला भक्ष समजत नाही मानव वन्यजीव संघर्ष समजावून घेण्याची गरज आहे. पुरेशी काळजी घेतल्यानंतर कोणत्याही प्रकारचा धोका नाही.

  • @tanajikatare1116
    @tanajikatare1116 11 днів тому

    फक्त आमदार गोपीचंद पडळकर साहेबच जत चे आमदार होणार आहे आता

  • @MarathiNationOne
    @MarathiNationOne 11 днів тому

    आनि काही लोक pawaranna janta raja म्हणतात, baga down to earth ani khari lokseva kay aste

  • @rajinamdar9933
    @rajinamdar9933 11 днів тому

    बिबट्याने पण सावध रहावं

    • @saifshaikh9998
      @saifshaikh9998 11 днів тому

      😂

    • @ganeshnikam4499
      @ganeshnikam4499 10 днів тому

      हा हा बिबट्याच आहे परंतु भीती बाळगण्याची गरज नाही मानवाला भक्ष्य समजत नाही वन्यजीव संघर्ष अभ्यासाची गरज.